आभाळिचा चांद माझ्या आज अंगणात, बाई पंढरिचा राया दळी जनीच्या घरात किती करी काम देवा घेई रे विसावा, देवा हेच ऐक एवढे रे मान किती घ्यावा घन:श्याम विठ्ठला रे पंढरीच्या नाथा, देवा धावुनिया भक्तापाठी वृथा शीण वाया जरा थांबु दे रे देवा कोमल हे हात, तुझे पंढरिचा राया दळी जनीच्या घरात किती माझ्यासंगे गाऊनिया गाणी, देवा भागलासि आता तू रे चक्रपाणी कटी पीताम्बर शोभे गळा वैजयंति माळा असा हरि गरिबाच्या झोपडीत झोपी गेला सावळीच गोजिरी ही मूर्ति सदा नयनात पंढरिचा राया दळी जनीच्या घरात