आईसारखे दैवत सार्या जगतावर नाही म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई मुलांनो शिकणे अ, आ, ई तीच वाढवी ती सांभाळी ती करी सेवा तीन त्रिकाळी देवानंतर नमवी मस्तक आईच्या पायी कौसल्येविण राम न झाला देवकीपोटी कृष्ण जन्मला शिवरायाचे चरित्र घडवी माय जिजाबाई नकोस विसरू ऋण आईचे स्वरूप माउली पुण्याईचे थोर पुरुष तू ठरून तियेचा होई उतराई