मायमाउली कुठे साउली कुठे निवारा मला, आज मी निराधार एकला ! त्या हाताची ऊब निराळी अंगाईच्या मंजुळ ओळी चिऊकाऊची अंगतपंगत अंतरलो मी तिला ! असशील कोठे आई, आई पोरक्यास या पदरी घेई कशी विसरली माय मुलाला, कसा तोडला लळा? जगी जयाला कोणी नाही तूच तयाची होसी आई या बाळाची कशी येईना करुणा देवा तुला?