Back
Fitting…

1 page

आज मुक्काम करा

सोन्याचा दिवस आला, रात चांदीची आली
पहिल्याच मुजर्‍याला भेट अचानक झाली
आता ऐका जरा,
आज मुक्काम करा, पाव्हणं मुक्काम करा

हीचं ऐका जरा, पाव्हणं मुक्काम करा
आज मुक्काम करा, पाव्हणं मुक्काम करा

भरल्या बाजारी मी आले नटूथटून
पहिल्या भेटीत गेली बाई खूण पटून
बघा मुखड्याकडं, तुम्ही आठवण धरा
आज मुक्काम करा, पाव्हणं मुक्काम करा

फुल उंबराचं हे आज आलं फुलून
काय सेवा करू हात हाती धरून
तुमच्या फेट्यात मी मस्त खोवते तुरा
आज मुक्काम करा, पाव्हणं मुक्काम करा

आज मुक्काम करा

सोन्याचा दिवस आला, रात चांदीची आली
पहिल्याच मुजर्‍याला भेट अचानक झाली
आता ऐका जरा,
आज मुक्काम करा, पाव्हणं मुक्काम करा

हीचं ऐका जरा, पाव्हणं मुक्काम करा
आज मुक्काम करा, पाव्हणं मुक्काम करा

भरल्या बाजारी मी आले नटूथटून
पहिल्या भेटीत गेली बाई खूण पटून
बघा मुखड्याकडं, तुम्ही आठवण धरा
आज मुक्काम करा, पाव्हणं मुक्काम करा

फुल उंबराचं हे आज आलं फुलून
काय सेवा करू हात हाती धरून
तुमच्या फेट्यात मी मस्त खोवते तुरा
आज मुक्काम करा, पाव्हणं मुक्काम करा

आज मुक्काम करा

सोन्याचा दिवस आला, रात चांदीची आली
पहिल्याच मुजर्‍याला भेट अचानक झाली
आता ऐका जरा,
आज मुक्काम करा, पाव्हणं मुक्काम करा

हीचं ऐका जरा, पाव्हणं मुक्काम करा
आज मुक्काम करा, पाव्हणं मुक्काम करा

भरल्या बाजारी मी आले नटूथटून
पहिल्या भेटीत गेली बाई खूण पटून
बघा मुखड्याकडं, तुम्ही आठवण धरा
आज मुक्काम करा, पाव्हणं मुक्काम करा

फुल उंबराचं हे आज आलं फुलून
काय सेवा करू हात हाती धरून
तुमच्या फेट्यात मी मस्त खोवते तुरा
आज मुक्काम करा, पाव्हणं मुक्काम करा