आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या एकान्ताच्या पारावर हिरमुसल्या डहाळ्या काही केल्या करमंना कसा जीवच लागंना बोलघेवडी साळुंकी कसा शब्द ही बोलंना असा रुतला पुढ्यात भाव मुका जीवघेणा चांदण्याची ही रात रात जळे सुनी सुनी निळ्या आसमानी तळ्यात लाख रूतल्या ग गवळणी दूर लांबल्या वाटेला रुखीरुखी टेहाळणी दूर गेले घरधनीऽ बाई दूर गेले धनीऽ