PrintSource

आकाशी फुलला चांदण्याचा

Aakashi Phulala

वामन देशपांडे

आकाशी फुलला चांदण्याचा मळा
बाग तो आगळा चंद्रम्याचा

घेउनिया संगे लाटांचे संगीत
सागर नाचतो किनार्‍याशी

सुगंध लेऊन उभी जाईजुई
देवा ही पुण्याई तुझीच रे