1 page
आला हा जणू चंद्रमा । सोडुनि रम्य नभाला ॥ वचनसुधा ती फुलवी हृदया । नेत्र फेकिती कटाक्ष किमया । जिंकि मना मधुबाला ॥