1 page
आला जो मज प्रेमें वराया । कां न करी सुशिला निज जाया ॥ कुमुदमोहें पंकांत दिसला । करि मग विमल, शशि तो कमला ॥