आली आली सर ही ओली फुलवित धुंद अशी बरसात छुम् छुम् पैंजण पायी बांधून सजले मी दिनरात मला प्रीतीची झाली बाधा गोकुळची झाले राधा नंदनवन फुलले, फुलले माझिया हृदयात हसते मजला यमुनेचे जळ कदंब हसतो गाली अवखळ हरीची मुरली मधुर छेडिते धून नवी अधरात दृष्ट लागू नये सौख्याला अनुपम या सौभाग्याला मोद मनीमानसी दाटे, मावेना गगनात