आल्या नाचत नाचत मेनका-रंभा आज अवतरली जशी इंद्रसभा कानांत पाचुची कर्णफुले कंठात हिर्यांची माळ रूळे नवरत्न कटिवर चमचमले जशी रवि-चंद्राची तेज:प्रभा स्वर किन्नर गाती सप्तसूरा दशदिशा उजळती रंग झरा देहभान हरपले चराचरा रसपान करीत नटराज उभा