आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे करू काम, स्मरू नाम, मुखी राम-हरी रे प्रानावानि पिर्ती रानी जुपुनिया बैल गुनी कष्ट क्येलं नांगरुनी देवाची स्वारी आली मिरगावरी रे धान्याची पेर झाली लक्षुमिनं किरपा केली मोत्याची रास दिली शिवारी पीक डोले राजापरी रे नाचत्याती पोरं थोरं बागडती गुरं ढोरं चला जाऊ समद्या म्होरं बिगी बिगी बिगी बिगी गाडी हाकू खळ्यावरी रे