आनंदाचा कंद हरि हा
आनंदाचा कंद हरि हा देवकि-नंदन पाहिला ॥ भक्तांसाठी । तो जगजेठी । भीमानिकटीं राहिला ॥ कंसभयानें । वसुदेवानें । नंद-यशोदे वाहिला ॥ निश्चय साचा । परि तुकयाचा । भक्तिगुणांनी मोहिला ॥