आपली माणसं
ओले पाऊल ओली माती हिरवी चाहूल, अगम्य नाती गंधामधुनी बहकत बहकत श्वासांमध्ये थबकत थबकत नात्यांभवती नात्यांमधुनी उगवून येती- आपली माणसे