Back
Fitting…

1 page

आवाज मुरलीचा आला

आवाज मुरलीचा आला
हा बासरीवाला आला
आलापित गोड सूराला

मोहरुनि मनी लता विकसली
स्वरसुमने किती तीवरी फुलली
कशी भ्रांत पडे भ्रमराला

जलवंतीची मंजुळ गाणी
नादिती या खळखळ्यातुनी
कशी येई लहर यमुनेला

नादब्रह्मी त्या भान हरपता
जीवाशिवाची एकरूपता
मग अंत न पार सुखाला

आवाज मुरलीचा आला

आवाज मुरलीचा आला
हा बासरीवाला आला
आलापित गोड सूराला

मोहरुनि मनी लता विकसली
स्वरसुमने किती तीवरी फुलली
कशी भ्रांत पडे भ्रमराला

जलवंतीची मंजुळ गाणी
नादिती या खळखळ्यातुनी
कशी येई लहर यमुनेला

नादब्रह्मी त्या भान हरपता
जीवाशिवाची एकरूपता
मग अंत न पार सुखाला

आवाज मुरलीचा आला

आवाज मुरलीचा आला
हा बासरीवाला आला
आलापित गोड सूराला

मोहरुनि मनी लता विकसली
स्वरसुमने किती तीवरी फुलली
कशी भ्रांत पडे भ्रमराला

जलवंतीची मंजुळ गाणी
नादिती या खळखळ्यातुनी
कशी येई लहर यमुनेला

नादब्रह्मी त्या भान हरपता
जीवाशिवाची एकरूपता
मग अंत न पार सुखाला