अभिलाषा
आयुष्याचे हे चक्र चालते साद घालते आशा स्वप्नांमागून सत्य धावते ही दैवाची रेषा जन्मापासून कोण खेळवी तुलाच नाही ठावे हवेहवेची हाव सरेना किती हिंडशी गावे ऐक सुखाचा मार्ग मानसा सोड सोड अभिलाषा अभिलाषा.. अभिलाषा..