1 page
अभिरुचि कोणा शृंगाराची, कोणा वीर रसाची । हास्य रुचे कोणास करुणही, रुचि न एक सकळांची । एका आवडतें । तेंचि दुजाला नावडतें ॥