अबोल झाली सतार नकळत माझ्या चरणाघाते तुटे ताणली तार यौवनातल्या मादक नजरा आता कोठल्या तसल्या तारा कुठले गाणे? आता गीते- कंठातच विरणार