PrintSource

अचला विचला दाविल तव

Achala Vichala Davil Tav

कृ. प्र. खाडिलकर

अचला विचला, दाविल तव अचुक पद मार्गाला ॥

दिसत पंथ बहु, संशय आला; अचल धर्म तव प्रेमाला ॥