अधीर याद तुझी जाळितसे रे दिलवर् अशीच वाट तुझी पाहु किती मी दिलवर्? तमात चंद्र फुले, रात रुपेरी हसते फुलुनी हासु कशी एकटीच मी दिलवर्? ते स्वप्न आज निखार्यांत जाहले घायल् हवा तुझाच बसंती बहार रे दिलवर् मदिर ध्यास तुझा छेडितसे या हृदया बहाल जन्म अता तुजवरती रे दिलवर्