अदूरदर्शित्वानें केवळ
अदूरदर्शित्वानें केवळ ही स्थिति अम्हां आली ॥ दोष तयाचा व्यर्थ ठेविसी नाट्यकलेच्या भालीं । कारण दुष्काळा । मानिल कोण कोकिलेला ॥