अगा वैकुंठींच्या राया । अगा विठ्ठल सखया ॥१॥ अगा नारायणा । अगा वसुदेवनंदना ॥२॥ अगा पुंडलिकवरदा । अगा विष्णू तूं गोविंदा ॥३॥ अगा रखुमाईच्या कांता । कान्होपात्रा राखीं आतां ॥४॥