PrintSource

अग्‍निहोत्र

Agnihotra

श्रीरंग गोडबोले

अग्‍निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवामृत्विजम् । होतारं रत्‍नधातमम् ॥

कुठे तुझा जन्म झाला, कुठे तुझे मूळ
पिढ्या पिढ्या वाहणार्‍या नदीचे तू जळ
पसरला वटवृक्ष निबिड नात्यांचा
एक पान घेऊ पाहे शोध अस्तित्वाचा

तळहाती घेऊनिया निखारा हा रात्री
अंधाराची वाट चाले कुणी अग्‍निहोत्री
अग्‍निहोत्र अग्‍निहोत्र