ऐसा महिमा प्रेमाचा
ऐसा महिमा । प्रेमाचा । मधुर भासला । खेळ सदा । प्रेमाचा ॥ प्रभु परि माझा । मग रुसतां । डाव उधळिला । सौख्याचा । प्रेमाचा ॥