अजब सोहळा ! अजब सोहळा ! माती भिडली आभाळा ! मुकी मायबाई तिला राग नाही तुडवून पायी तिचा केला चोळामोळा ! किती काळ साहील? किती मूक राहील? वादळली माती करी वार्याचा हिंदोळा ! कुणी पाय देता चढे धूळ माथा माणसा रे आता बघ उघडून डोळा !