अजुनि खुळा हा नाद
अजुनि खुळा हा नाद पुरेसा कैसा होइना । नाटक झालें जन्माचें, मनिं कां हो येइना ॥ व्यसनें जडली नवीं नवीं, कुणि तिकडे पाहिना । नांव बुडविलें वडिलांचें, कीर्ति जगीं माइना ॥