अमृताची गोडी तुझ्या भजनात मनाचा विसावा दु:खी जीवनात भजनी रंगावे जग विसरावे रामनाम घ्यावे चिपळ्यांची साथ माझा पांडुरंग ऐकतो अभंग भक्तिरंगी दंग नाचे कीर्तनात नाव तुझे देवा केशवा-माधवा कोणतेही ठेवा, गोडवा तयात