अंगणी पारिजात फुलला बहर तयाला काय माझिया प्रीतिचा आला धुंद मधुर हा गंध पसरला गमलें मजला मुकुंद हंसला सहवासातुर मदीय मनाचा कण कण मोहरला !