आनंदी-आनंद आनंद भरला अवघा दाही दिशां कोंदला संत सज्जनांचा मेळा भक्तीरंगाने रंगला विठ्ठल नामाचा गजर पंढरी वैकुंठ भूवर टाळ मृदुंग वीणा वाजे पुण्य सोहळा हा गाजे