आलासी तू ऐकुनी धावा, काय तुला देऊ? अनंता, अंत नको पाहू अतिथी अचानक आश्रमी आले ज्या समयी नच काही उरले तशात म्हणती भूक लागली कशी मी समजावू? दही-दूध-लोणी मागू नको रे रिते घडे तुज दिसतील सारे धुतल्या थाळीवरी पान ते नकोस तू ठेवू कसे मागसी इतुके देवा? मजसी गमे ना कुठला कावा योगेश्वर तू अंतर्ज्ञानी थोरवी किती गाऊ?