अंगणात फुलल्या जाईजुई जवळी ग पती माझा नाही चैत्राची नवी नवलाई गेली मोहरून ही आंबराई दारी पोपट साळुंकी गाई जवळी ग पती माझा नाही राया, मी किती वाट पाहू? कोणा जीव माझा उकलून दावू रडू कुठवर मी धाईधाई जवळी ग पती माझा नाही