PrintSource

अनुपमा

Anupama

दिपेन

दिवस कसे हे उगवून येती
आयुष्याला कवेत घेती
अवचित येतो वादळवारा
पसरुनी जातो दु:ख पसारा
ओंजळीतला दिवा फडकतो
अंधाराला छेदत जातो
जगण्यासंगे धुमसत जाई
आयुष्याची एक लढाई
अनुपमा अनुपमा