बरे ते नाही तुला पाश रेशमी कुठले अखेरच्या घडीस हो मुष्कील तुटायाते अरे दुःखी जीवा बेकरार होऊ नको अकेला तू तुला या जगात समजू नको मी बदनशीब असा, दुःख मला सामोरी कहाणी दर्दभरी लोक ऐकती लाखो हे फूल उमलले नव्हतेची सावली सरली कुणी ना हात दिला दूर राहिले धनको तलाश रोज करी ध्यास घेतला पुरता मला ते प्यार हवे आणखी काही नको