अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा धर्म न्याय नीति सारा खेळ कल्पनेचा ध्यास एक हृदयी धरुनी स्वप्न रंगवावे वीज त्यावरी तो पडुनी शिल्प कोसळावे ! सर्वनाश एकच दिसतो नियम या जगाचा दैव ज्यास लोभे त्याला लाभ वैभवाचा दैव कोप येता भाळी सर्वनाश त्याचा वाहणे प्रवाहावरति धर्म एक साचा