Back
Fitting…

1 page

अरुण उगवला अनुरागाचा

अरुण उगवला अनुरागाचा उजळत आभाळी
उषा प्रीतीची हासत लावी कुमकुम मंगल भाळी

नेत्रकमळीचा भ्रमर उडाला मरंद उधळीत
फुलू लागला हर्ष सुगंधी पुष्पपाकळीत
घेत भरारी जीव-पाखरे आळवित भूपाळी

स्वर्गसुखाचा आज मोहरे कल्पतरू दारी
तुळस-मंजिरी डुलू लागली रामाच्या प्रहरी
जोडुनी कर हे प्रीत-सुवासीन प्रदक्षिणा घाली

अरुण उगवला अनुरागाचा

अरुण उगवला अनुरागाचा उजळत आभाळी
उषा प्रीतीची हासत लावी कुमकुम मंगल भाळी

नेत्रकमळीचा भ्रमर उडाला मरंद उधळीत
फुलू लागला हर्ष सुगंधी पुष्पपाकळीत
घेत भरारी जीव-पाखरे आळवित भूपाळी

स्वर्गसुखाचा आज मोहरे कल्पतरू दारी
तुळस-मंजिरी डुलू लागली रामाच्या प्रहरी
जोडुनी कर हे प्रीत-सुवासीन प्रदक्षिणा घाली

अरुण उगवला अनुरागाचा

अरुण उगवला अनुरागाचा उजळत आभाळी
उषा प्रीतीची हासत लावी कुमकुम मंगल भाळी

नेत्रकमळीचा भ्रमर उडाला मरंद उधळीत
फुलू लागला हर्ष सुगंधी पुष्पपाकळीत
घेत भरारी जीव-पाखरे आळवित भूपाळी

स्वर्गसुखाचा आज मोहरे कल्पतरू दारी
तुळस-मंजिरी डुलू लागली रामाच्या प्रहरी
जोडुनी कर हे प्रीत-सुवासीन प्रदक्षिणा घाली