अशी सखी सहचरी प्रणयिनी । शिवसुंदर मोहिनी वरिन मी तीच जन्मयोगिनी वीज कडाडे नयनी एका दिठीत दुसर्या शरद-चंद्रिका सूर जिचे मज जाळित जाती आणि फुले कमलिनी