अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया विरहाचे ऊन बाई देह तापवून जाई धरा तुम्ही माझ्यावरी चंदनाची छाया नाही आग नाही धग परि होई तगमग विस्तवाशिवाय पेटे कापराची काया सुगंधाने झाले धुंद जीव झाला ग बेबंद देहभान मी विसरावे अशी करा माया