औंदा लगीन करायचं (१)
दाटु लागली उरांत चोळी कुठवर आता जपायचं औंदा लगीन करायचं मला औंदा लगीन करायचं रस्त्यानं जाताना बघत्यात किती गालांतल्या गालांत हसत्यात किती पदर सारखा ढळतोय ग किती तयाला आवरायचं मनात ठसतोय कुणीतरी उरात होतंय् कसंतरी झोप रातिला येइना मुळी सपनात कुणीतरि बघायचं धक्का मारत्यात रस्त्यामधी खळबळ होतिया मनामधी मनासारखा हवा गडी कुठवर बाई थांबायचं