बघता हसुनी तू मला का लाज वाटे मला नकळत कितीदा येऊन मी बसले तुजला बिलगुन मी आज परि मी आतुरलेली तुजजवळी यायला हसता रुसता फुललेली गोड कपोली खुललेली मधुमासांची मोहक लाली आज ती बघायला बावरले मी, जवळी ये स्वप्नी अपुल्या मजला ने बोल मनीचे अबोल राणी येता बोलायला