बघुनि सुभद्रेला
बघुनि सुभद्रेला । कसा यति वेडावुनि गेला ॥ हस्तांतिल ती गोमुखि गळली । आशीर्वचनीं जिव्हा चळली । नासिकाग्र दृष्टीही वळली । निर्लज्जचि झाला । टकमक मुख ते बघण्याला ॥