बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी? माझ्यावरती त्यांची प्रीती पट्टराणी जन तिजसी म्हणती दुःख हे भरल्या संसारी ! असेल का हे नाटक यांचे मज वेडीला फसवायाचे? कपट का करिती चक्रधारी? का वारा ही जगासारखा तिचाच झाला पाठीराखा वाहतो दौलत तिज सारी !