PrintSource

बहरली जणू लतिका

Baharali Janu Latika

दत्ता डावजेकर

बहरली जणू लतिका कलिका
जीव रमला या फुलाला

मोहची भारी गमला मजला
ठायी ठायी वेडा झाला

काय मनाला वाटे सखया
नकळे हो परि मोदमया
प्रेमरंगी सुखदा फुलल्या