बहुत छळियलें नाथा व्यर्थ शिणविलें ॥ लावियलें तुम्हां घ्यायाला । यतिवेषा ऐशा वीरा आणिलें निंदास्पदतेला । तें सारेंही विसरुनी शेवटीं सौख्य दावियलें ॥