बहुत दिन नच भेटलों
बहुत दिन नच भेटलों सुंदरीला । म्हणुनि धरुनी बैसेल रुष्टतेला ॥ करिन जेव्हां मी बहुत आर्जवाला । पात्र होइन मग मधुर सुहास्याला ॥