बाळां कां झोप येइ ना
बाळां कां झोप येइ ना? कां चैन पडेना? भूमी रुतलि राजसा या । माझ्या माता अंकिं देई शय्या । बाळा घाली पांघरूण माया । वेल्हाळा करिते प्रेमळ गाना । आई