Back
Fitting…

1 page

बंधन

नात्यांना ठाउक असते
हे चालत जाणे रस्ते
वळणावर येता थांबून
मग हळूच वळणे नुसते

घरट्याशी येता सारी
वळणे ही जाती संपून
मातीशी जुळते नाते
वर आकाशाचे बंधन

बंधन

नात्यांना ठाउक असते
हे चालत जाणे रस्ते
वळणावर येता थांबून
मग हळूच वळणे नुसते

घरट्याशी येता सारी
वळणे ही जाती संपून
मातीशी जुळते नाते
वर आकाशाचे बंधन

बंधन

नात्यांना ठाउक असते
हे चालत जाणे रस्ते
वळणावर येता थांबून
मग हळूच वळणे नुसते

घरट्याशी येता सारी
वळणे ही जाती संपून
मातीशी जुळते नाते
वर आकाशाचे बंधन