1 page
भजनानें आळविला । देव दैवसम कधिं न उलटला । ऐसा महिमा गाइला ॥ भेद न माना भजना शीला । जीवन समजा भजन-कला ॥