PrintSource

भालीं चंद्र असे धरिला

Bhali Chandra Ase Dharila

कृ. प्र. खाडिलकर

भालीं चंद्र असे धरिला, नाचे स्मरसागरवेला ॥

बोला चतुरा बोलवी चंद्रकला कैसें मदनबलें मंजुमंजुला ।
वनमाला बाला दावी लज्जा गालां स्मरलीला ॥