भान हरी हा
भान हरी हा । मोहि नयना मना ॥ जिंकोनि अबला, तनु रोमरोमीं । सत्ताबलानें विहार करी हा ॥ नयनांत खेळे; श्रवणांत बोले । हृदयांत डोले प्राणसखा हा ॥