भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे सुगंधापरी तव कीर्ती दिगंतात वाहे भक्तीभाव श्रद्धासुमने तुला अर्पिताना कंठ दाटुनी ये आमुचा, पूर लोचनांना तुझी स्मृती अंतःकरणी दुःख कोरताहे शूद्र म्हणुनी जे जे मानव हीन लेखलेले तमातून काढून त्या तू प्रकाशित केले कोटी कोटी जनतेचा तू मार्गदीप आहे चंदनापरी तू झिजुनी कष्ट सोसलेस ज्ञानसूर्य तूचि आमुचा, तूच बोधिवृक्ष तुझी कथा इतिहासाला साक्षीभूत आहे