भरे कांपरे भ्रम दृष्टि
भरे कांपरे, भ्रमे दृष्टि ही, जीभहि गेलि सुकोनी ॥ दीक्षितरायें लाज राखिली संकट तें टाळोनी । आशा लग्नाची । झाली प्रबल पुन्हां अमुची ॥